Home / आरोग्य / पावसाच्या पाण्यामधून आलेल्या मच्छरांपासून मुक्ती, दिवसातून एकदा करा हा देशी उपाय.

पावसाच्या पाण्यामधून आलेल्या मच्छरांपासून मुक्ती, दिवसातून एकदा करा हा देशी उपाय.

नमस्कार,

तसे तर आपण मच्छरांसाठी वेगवेगळे कॉइल, लिक्विड किंवा अन्य केमिकल युक्त पदार्थांचा वापर करतो.परंतु,यामुळे लहान मुलांना, दमा असलेल्या लोकांना आणि वृद्धांना त्रास होतो.परंतु आज आम्ही आपल्याला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे डांस, माश्या गायब तर होतीलच सोबतच आपल्या शरीरावर ही काही दुष्परिणाम होणार नाही.

● या उपायासाठी लागणारी सामग्री :-
१) कडुनिंबाच्या निंबोळी
२) कोकोनट(खोबऱ्याचा तेल)

●उपाय बनवण्याची विधी :-

सगळ्यात आधी निंबोळी च बारीक चूर्ण बनवून घ्या. यानंतर एखाद्या भांड्यामध्ये ३-४ चमचे तेल घ्या व त्याला गैस वर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये ते बारीक गेलेले चूर्ण टाका.आता याला ५-१० मिनिट गरम होऊ द्यायानंतर गाळनीद्वारे हे तेल गाळून घ्या.आता हे तेल उपयोग करण्यासाठी तैयार झाले आहे.

या तेलामध्ये असलेले एंटीसेप्टिक , एंटीफंगल घटकामुळे वातावरण शुध्दिकरणात मदत होते.या तेलाचा गंध मच्छर, माश्या व इतर किटकांना सहन होत नाही.आता या तेलाचा दिवा आपण संध्याकाळी लावावे, यामुळे घरात माश्या ,डास येणार नाहीत व आपले आरोग्य बारा ही महीने उत्तम राहील.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!