Home / आरोग्य / कितीही जुनी मुळव्याध असू द्या, हे घरगुती उपाय केल्यास 3 दिवसांत होईल गायब.

कितीही जुनी मुळव्याध असू द्या, हे घरगुती उपाय केल्यास 3 दिवसांत होईल गायब.

मूळव्याध हा एक खुप गंभीर आजार आहे, यामध्ये मलाशय आणि गुद्द्वारा मध्ये सूज येते. यामध्ये मलत्याग करतांना खुप त्रास होतो. कधीकधी त्याभागातून रक्तस्राव देखील होते. यावेळी आपल्याला काही खाद्यपदार्थ टाळावे लागतात तर काहींचे सेवन अधिक प्रमाणात करावे लागते. पण आम्ही आपल्याला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे कितीही जुने मुळव्याध किंवा पाइल्स असू द्या, २ दिवसांतच ते नाहीशा होतील.

हा घरगुती उपाय बनवण्यासाठी लागणारी सामग्री :-
१)नारळाची शेंडी
२)दही

कृती :- हे घरगुती उपाय बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका नारळाची शेंडी घ्या व त्याला काळी होईपर्यंत भाजून घ्या.
यानंतर त्याचे बारीक पावडर बनवा.आता एका वाटीमध्ये दही घ्या.दही ताज असला पाहिजे नाहीतर या उपायाच काहीच फायदा होणार नाही.

एक वाटी दही घ्या व त्यामध्ये अर्धा चमचा बारीक केलेले पावडर मिसळवून घ्या.हे मिश्रण दिवसातून दोनदा घ्यावे.सकाळी उपाशी पोटी हा मिश्रण घेतल्यास याचा लगेच परिणाम होईल. हे मिश्रण घेतल्यावर साधारण १ तास काहीही खाऊ नये.संध्याकाळी देखील हे मिश्रण उपाशी पोट असतांनाच घ्यावे.

हे मिश्रण सलग २ दिवस घेतल्यावर कितीही जूनी मुळव्याध असू द्या , 4 दिवसांतच ती बरी होऊन जाईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!