Home / आरोग्य / फक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..!

फक्त 7 दिवस पोटाला हे तेल चोळा, चरबीची गाठ, स्ट्रेच मार्क्स गायब..!

पोटाला चोळा फक्त हे तेल अतिरिक्त चरबी मेणासारखे वितळून जाणार.

खूपचं जणं चरबीच्या गाठी घालवण्यासाठी दवाखान्यात जाऊन खूपच महागडे औषध घेतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डायट करतात, जीमला जातात, व्यायाम करतात तरीही पोटाची चरबी कमी होत नाही. फक्त सात दिवसातच चरबीची गाठ गायब करणारे हे तेल आहे 72 हजार नसा झटक्यात मोकळं करणारे हे तेल आहे. माता आणि भगिनींना डिलिव्हरी नंतर पोटावरचे स्ट्रेच सुद्धा या तेलाने निघून जातात त्याच प्रमाणे त्याचबरोबर टाच दुखी अंग दुखी सात दिवसातच कमी. तयार केलेल्या तेलाचा वापर कशा पद्धतीने व कोणकोणत्या आजारावर कशाप्रकारे करायचा ते मी सांगणार आहे.

हे तेल तयार करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक भांडे घ्यावे लागेल. 50 ग्रॅम खोबरेल तेल लागेल. आपल्या घरामध्ये जे खोबरेल तेल उपलब्ध असतं तेच आपल्याला याठिकाणी वापरायचा आहे. साधारणतः थोडेफार गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला दुसरा जो घटक ॲड करायचा आहे ती म्हणजे खसखस. खसखशीचे गुणधर्म तुम्हाला माहितीच आहेत. दिवाळीमध्ये लाडू अनारसे बनवण्यासाठी आपण या खसखशीचा वापर करतो. या ठिकाणी आपल्याला एक चमचा खसखस घ्यायची आहे.

जोपर्यंत ही खसखस तेलामध्ये काळी पडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच उकळत ठेवायचा आहे. जेणेकरून खसखशीचा पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरेल. जेणेकरून तेलाचा रंग वेगळा होतो. साधारण खोबरेल तेल पांढऱ्या रंगाचे असते आणि खसखस उळल्यामुळे तेलाचा रंग वेगळा होतो. साधारणतः दोन मिनिट आपल्या हे उकळायचे आहे जेणेकरून खसखशीचा पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरेल.

हे तेल उतरवून घेतल्यानंतर यात तिसरा जो घटक ऍड करणार आहे तो म्हणजे भीमसेनी कापूर. साधारणत: पूजेसाठी वापरला जाणारा कापूर तो वेगळा असतो त्यात केमिकल असतं. तर या ठिकाणी आपल्याला भीमसेनी या कापराचा उपयोग करायचा आहे. हा कापूर आपल्याला किराणा दुकानात किंवा मेडिकलमध्ये सहज रित्या उपलब्ध होतो. तर भीमसेनी कापूर आपल्याला या ठिकाणी दहा ग्रॅम ॲड करायचा आहे. आणि हे मिश्रण आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या भीमसेनी कापराचा वास जाणार नाही. भीमसेनी कापूर पूर्णपणे या तेलामध्ये विरघळेल आणि या तेलाला त्या कापराचा वास येईल.

हे तेल थंड झाल्यानंतर आपल्याला गाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे. आणि हवा बंद बाटली मध्ये हे मिश्रण आपल्याला असंच ठेवून द्यायचा आहे. तर माता भगिनींचा पोटावर असे स्ट्रेच मार्क्स आले असतील तर त्यांनी मासिक पाळीच्या रात्री झोपताना हे तेल पोटावर लावा. यामुळे ढिल्ली पडलेली त्वचा किंवा स्ट्रेस मार्क्स किंवा घातलेले टाके यांचे ग्रहण निघून जाण्यास मदत होते. महिलांनी याचा वापर जरूर करून पहावा याचा उपयोग नक्कीच होईल सुटलेले पोट कमी होईल.

चरबीच्या गाठी असतील तर हा उपाय सलग सात दिवस करावा. तुमच्या पोटावर कुठेही चरबी असेल तर तिथे हे तेल रात्री मसाज करतं जिरवायचा आहे. यामुळे चरबीच्या गाठी निघून जातील यामुळे तुम्हाला हा उपाय सलग सातच दिवस करायचा आहे. ज्यांना पोटावर चरबी आहे, मांड्यांमध्ये चरबी आहे, पाठीवर चरबी आहे, दंडावरील चरबी आहे अशा लोकांनी या तेलाचा वापर रात्री झोपताना करावा. त्यामुळे तुमच्या शरीरावरील चरबी मेणासारखी वितळून जाणार आहे.

त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असते, टाच दुखी असते. बर्‍याच जणांच्या शिरा अखडलेल्या असतात, सकाळी उठल्यावर नीट चालता येत नाही अशा लोकांनी जर सकाळी उठल्यावर या तेलाचा वापर केला तर निश्चितच हे सर्व आजार बरे होतील. या तेलाचे अगणित फायदे आहेत. या तेलापासून कोणताही साइड इफेक्ट होणार नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!