Home / अध्यात्म / हे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.

हे घरगुती उपाय केल्याने १० मिनिटात गायब होईल, गुडगेदुखी आणि संधिवात चा त्रास.

एक वयानंतर सांधेदुखी होने अगदी सामान्य बाब मानली जाते. मग ते स्नायू दुखणे असो, सांधेदुखी असो किंवा गुडघेदुखी असो. काही लोकांना हा त्रास सहन होऊन जातो ,मात्र काही लोकांना होणारी वेदना असह्य असते. पुरुष असो की महिला वयाच्या ४५-५० व्या वर्षी सांधेदुखी चा त्रास होतोच होतो.यासाठी आम्ही आपल्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलो आहेत. ज्याने तुमचा सांधेदुखीचा त्रास काही दिवसांतच बरा होऊन जाईल.

●घरगुती उपाय बनवण्यासाठी लागणारी सामग्री :-

१)काळी मिरी :- काळी मिरी ही शरीरासाठी खुप फायदेशीर आहे.सांधेदुखीच्या त्रासाबरोबरच काळी मिरी हे डोळ्यांवरही प्रभावी आहे.यामध्ये भरपूर प्रमाणात एंटी-ऑक्सीडेंट असतात.यामुळे रोग-प्रतिरोधक क्षमता देखील वाढते.तसेच पाचनक्रिया साठी पण काळी मिरी खुप उपयोगी आहे.
८-१० काळी मिरी चे दाने घेऊन, बारीक कुटून घ्या.कृपया याला मिक्सर मध्ये बारीक करु नका.मिक्सर मध्ये बारीक यामधील नैसर्गिक तेल जळून जाते.

२) आल :- आल हे संधिरोगासाठी खुप उपयोगी आहे.आले खालल्याने कमजोरी नाहीशी होते तसेच घुडगेदुखी ही थांबते.आल्याचा एक लहान तुकडा घेऊन त्याला एकदम बारीक करून घ्या.
३) दूध :- दूध मध्ये कैल्शियम ,विटामिन भरपूर प्रमाणात असते.जे हाडांसाठी उपयोगी असते. साधारण एक ग्लास दूध घ्या.

४) अर्धा चमचा हळद.
५) गुळ.

●उपाय बनवण्याची विधी :-
एका भांड्यात दूध घेऊन ते उकळा.एकदा दूध उकळू लागल की त्यात आपण बारीक केलेले काळी-मिरी,अर्धा चमचा हळद आणि आल टाका. दूध उकळल्याशिवाय काळी मिरी किंवा आल टाकू नका, नाही तर दूध फाटून जाईल.यानंतर दुधाला गोड चव देण्यासाठी गुळाचा वापर करा.साधारण 10 मिनिटे हे दूध उकळून घ्या.
हे दूध गरम असतांनाच पिऊन घ्यावे, याने आपल्या सांधेदुखी चे त्रास लवकर कमी होण्यास मदत होईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!