Home / अध्यात्म / अ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…

अ-श्लील वीडियोद्वारे राज कमवत होता एवढे पैसे, जाणून व्हाल थक्क…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अ-श्लील चित्रपट बनविण्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या गु-न्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. गुरुवारी या संपूर्ण पो-र्न रॅकेटबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीड वर्षात राज कुंद्राने 100 हून अधिक पॉ-र्न चित्रपट केले असून,याद्वारे त्याने कोट्यावधी रुपये कमावले असल्याचे संगीतले जात आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, अंधेरी पश्चिमेत असलेल्या राज कुंद्राच्या वियान कार्यालयावर गु-न्हे शाखेने छापा टाकला होता, तेथून त्यांना बरीच माहिती मिळाली आहे. हे डेटा तेराबाइटमध्ये आहे. खुप सारा डेटा आधीच डिलीट केला गेला आहे, परंतु फॉरेन्सिक टीमच्या मदतीने हा डेटा रिकवर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्रा हा ऑगस्ट २०१९ पासून अ-श्लील चित्रपटांच्या व्यवसायात आहे आणि तेव्हापासून त्याने १०० हून अधिक पॉ-र्न चित्रपट तैयार केले आहेत. गु-न्हे शाखेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, या चित्रपटांच्या माध्यमातून कुंद्राने कोट्यवधींची कमाई केली.

हॉ-टशॉट या अ‍ॅपवर हे अश्लील चित्रपट अपलोड केले जात होते. त्या अॅपचे सुमारे २० लाख सब्सक्राइबर होते आणि याद्वारे कुंद्रा कोट्यावधी रुपये कमवत असे. गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की कुंद्राने वेबसाइटऐवजी अ‍ॅप तयार केले कारण त्याचा वापर करणे सोपे आहे. पोलिसांनी असेही सांगितले की अशी काही मॉडेल्स आणि अभिनेत्री आहेत, जे फक्त अशा चित्रपटांमध्ये काम करतात आणि कुंद्रा त्यांचा वापर करतो.

२०१९ मध्ये राज २- ३ लाख दररोज कमवायचा पण आता २०२१ मध्ये ते ६-८ लाखांवर पोहोचला आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!