Home / राशी / करोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..

करोडो रुपयांचे कर्ज सुद्धा होऊन जाईल रिकामे फक्त कोणत्याही दिवशी हनुमान मंदिरामध्ये चढवा ही एक वस्तू..

अनेकदा आपण वेगळे कार्य करण्यासाठी कर्ज घेत असतो परंतु चुकीच्या दिवशी करायचा घेतल्याने सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होत असतो. कर्ज घेत असताना ते आपण कसे फेडणार आहोत याचा विचार सुद्धा आपल्याला करणे अत्यंत गरजेचे ठरते. शनिवारच्या दिवशी चुकूनसुद्धा कर्ज घेऊ नये. जर तुम्ही भविष्यात कर्ज घेणार असाल किंवा कर्ज घेतले असेल तर अशावेळी शनिवारच्या दिवशी कर्ज अजिबात घेऊ नका कारण की शनिवारच्या दिवशी घेतलेले कर्ज कधीच रिकामं होत नाही.

त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी कोणत्याही लोन कागदपत्रावर साईं सही करू नका तसेच महिन्याच्या ८, १७,व २६ तारखेला सुद्धा कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. आठ तारीख शनीदेवाची तारीख असते म्हणून शनिवारच्या दिवशी कर्ज अजिबात घेऊ नये तसेच कर्ज कागदपत्रांवर सही करत असताना कधीच काळे रंगाने सही करू नका. प्रयत्न करा की सोमवार शुक्रवार आणि बुधवार या दिवशी कर्ज घ्या. या दिवशी घेतलेले कर्ज लवकर फिटत असते. कोणतेही कर्ज घेत असताना मनोभावे प्रार्थना करा की हे ईश्वरा हे तुमचेच कर्ज आहे ,की तुमचे सगळे आहे.तुमच्या द्वारे मिळालेले धन सुद्धा तुमचेच आहे घेतलेले कर्ज लवकर फेडण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगणार आहोत.

हे उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये कोणतेही कर्ज असेल तर ते कर्ज लवकर फिटणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला विड्याचे पान लागणार आहे. हे पान अतिशय स्वच्छ हिरवे व शाबूत असलेला हवे.या पाण्यावर कुठेही कापलेले, चिरलेले नसायला हवे विड्याचे पान कर्ज मुक्ती साठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला अखंड विड्याचे पान घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक विलायची व लवंग घ्यायचे आहे.

त्यानंतर हात पाय स्वच्छ धुऊन आपल्याला हा उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे.मंगळवारच्या दिवशी हा वीड्याचा उपाय आपल्याला हनुमान च्या मंदिरा मध्ये जाऊन हनुमान जी यांना हा विडा चेपान अर्पण करायचे आहे. कमीत कमी एक महिना हा उपाय आपल्याला करायचा आहे. जर तुम्हालाच आणि शक्य होणार नसेल तर तुमच्या घरातील इतर सदस्य सुद्धा हा उपाय करू शकतात. हा उपाय केल्याने तुमच्या वर कोणत्याही प्रकारचे कर्ज असेल तर ते कर्ज लवकर फिटनेस मदत होणार आहे कारण की जो कोणीही व्यक्ती एकदा भगवान बजरंग बली यांच्या शरण मध्ये जातो त्याच्यावर आलेले संकट हनुमान लवकर पणे दूर करत असतात.

बहुतेक वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात. व्यवसायामध्ये अडचणी येत असतात काही केल्या पैसा येत नाही. धन वारंवार दुसरीकडे जात असतात अशा वेळी सुद्धा एक महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला वाहत्या पाण्यात वापरायचे आहे परंतु हा उपाय करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला विड्याचे पान घ्यायचे आहे आणि विड्याचे पान चे खरबडी असते ते वरच्या बाजूला ठेवायचे आहे.

आणि त्यावर दोन लवंग घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये हे पान ठेवून वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर आपले कर्ज सर्व फिरुदे अशा पद्धतीचे प्रार्थना केल्याने लवकरच तुम्हाला सकारात्मक बदल जाणवू लागेल आणि काही दिवसांमध्ये तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज असेल तर ते खरंच लवकरच दूर होऊन जाईल अशा प्रकारे जर तुम्ही भगवान बजरंगबली यांची मनोभावे प्रार्थना आराधना केली तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे समस्या दूर होतील.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!