Home / आरोग्य / या झाडाचा एक तुकडा घेऊन या आणि मिळवा सांधेदुखी, घुडगे दुखी आणि थकवेपासून मुक्ती…

या झाडाचा एक तुकडा घेऊन या आणि मिळवा सांधेदुखी, घुडगे दुखी आणि थकवेपासून मुक्ती…

आयुर्वेद या शास्रामध्ये उल्लेख केलेल्या अशा अनेक वनस्पती आहेत, ज्यांच्या मदतीने आपण आपल्या शरीरातील असंख्य असे रोग बरे करु शकतो.अशाच एका वनस्पती पैकी एक वनस्पती आपण आज बघणार आहोत.या वनस्पती द्वारे आपल्या शरीराला अनेक घटक मिळतातच पण त्यासोबतच आपल्या शरीरातील मल देखील निघून जातो.

या वनस्पती च्या वापराने सांधेदुखी, अंगावर मुंग्या येणे,सांधे मध्ये कट -कट आवाज येणे यासारखे अनेक रोग बरे होतात. या वनस्पती च सेवन करतांना खुप सारे पथ्य पाळावे लागतात.जैसे की आंबट पदार्थ, खारट पदार्थ आणि तुरडाळ संपूर्णपणे टाळावी.

अशा या बहुफायदेशीर वनस्पती च नाव आहे मोह.या झाडाच्या साली आपल्याला वापरायची आहे.ही साल लाल रंगाची असते.या झाडाची साल काढतांना त्याचे रंग आपल्या अंगावर उडणार नाही,याची काळजी घ्यावी.

●घरगुती उपाय बनवण्याची विधी:-
१)यासाठी आपल्याला ४ कप पाणी घ्यायचा आहे.यानंतर यात १०-१५ ग्राम मोहाची बारीक केलेली साल टाका.
२)आता जेव्हा पर्यंत ४ कप पाणीचे १ कप पाणी होत नाही, तोपर्यंत त्याला उकळा.
३)आता गाळणीने हा काढा गाळून घ्या आणि सकाळी

उठल्याबरोबर सगळ्यात आधी हे काढा पिऊन घ्या.काढा घेतल्यावर साधारण अर्धा तास काहीही घेऊ नये.हा उपाय आपल्याला 10-12 दिवस करायचा आहे.यानंतर आपल्याला याचे रिजल्ट नक्कीच भेटेल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!