Home / आरोग्य / आठवड्यातून करून बघा एकदा हा उपाय, चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग होतील 2 दिवसात गायब..

आठवड्यातून करून बघा एकदा हा उपाय, चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग होतील 2 दिवसात गायब..

जर आपल्याला चेहऱ्यावर डाग कोणतेही केमिकल फेसवॉश न वापरता काढयचे असतील किंवा नैसर्गिक चमक हवी असेल, तसेच निर्जीव त्वचा, मुरुम, सनबर्न, मुरुमांचे डाग आणि त्वचेवरील तेलकटपणा घालायचे असतील तर आठवड्यातून फक्त एकदा हा पेस्ट लावा आणि त्वचेच्या सर्व रोगांपासून मुक्ती मिळवा..

हा पेस्ट बनवण्यासाठी लागणारी सामग्री :-
१) चारोळी
२)गुलाब जल
3)हळद
४)मध

चारोळी हे आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खुप फायदेशीर आहे.आपण जर दररोज चारोळीच्या ४ दान्यांचे सेवन केले तर यामुळे पचनक्रिया सुधारते. कारण चारोळी मध्ये विटामिन बी१ आणि बी २ असते.

पेस्ट बनवण्याची कृती :-
१)सगळ्यात आधी चारोळी चे २ चमचे बारीक पावडर करून घ्या.
२)यानंतर हे पावडर २ चमचे गुलाब जल सोबत मिक्स करून घ्या व रात्रभर तसेच एका वाटीमध्ये भीजत ठेवा.

३)यानंतर सकाळी त्यामध्ये अजुन एक चमचा गुलाब जल, एक चमचा मध आणि अर्धा चमचा हळद चांगल्याप्रकरे मिसळून घ्या.
अशाप्रकारे आपला हा पेस्ट तैयार झाला आहे.

यानंतर आपल्याला हा पेस्ट चेहऱ्याला लावयच आहे आणि २० मिनिट तसेच चेहऱ्यावर राहू द्यायच आहे.२० मिनिटानंतर आपण चेहरा धुवून घ्यावे.

साधारण ही प्रक्रिया आपण आठवड्यातून एकदा आणि सलग दिड ते दोन महीने करावी. हे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील निर्जीव त्वचा, मुरुम, सनबर्न, मुरुमांचे डाग आणि त्वचेवरील तेलकटपणा सगळ काही निघून जाईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!