Home / आरोग्य / पातळ भुव्यांमुळे आहत परेशान,लावून बघा याचे 2 थेंब,लगेच येतील काळी जाड भुवया ..

पातळ भुव्यांमुळे आहत परेशान,लावून बघा याचे 2 थेंब,लगेच येतील काळी जाड भुवया ..

आपला चेहरा डल दिसेल की ब्राईट दिसेल हे आपल्या डोळ्यांवर अवलंबून असते. होय, जर एखाद्याचे भुवया पातळ असेल तर डोळे जाड दिसतात आणि मग यामुळे चेहरा कितीही आकर्षक असला तरी सर्व आकर्षण वाया जाते. डोळे सुंदर दिसण्यात भुवया खुप मोठी भूमिका निभावतात. जर तुमचे भुवळे खूप पातळ किंवा बारीक असतील तर आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करुन त्या जाड आणि आकर्षक बनवू शकता.

या घरगुती उपचाराची विधी :-
●लाल कांद्याचे रस :-
लाल कांद्याच्या रसामध्ये सल्फर, सेलेनियम, खनिजे, बी जीवनसत्त्वे आणि सी जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात जे केस वाढण्यास मदत करतात. यासह, त्यात उपस्थित सल्फर कोलेजन वाढण्यास मदत करते. सगळ्यात आधी कांद्याचा रस काढून ठेवा. जर आपल्याला कांद्याचा वास सहन होत नसेल तर आपण त्यात लिंबाचा रस ही टाकू शकता.

● एरंडेल तेल :-
एरंडी चे तेल ही यासाठी खुप फायदेशीर आहे.
एरंडेल तेलात ओमेगा -९ हे फैटी एसिड असतात जे केसांना पोषण देतात आणि यामुळे केस पुन्हा दाट होतात.एरंडेल तेलात असलेले व्हिटॅमिन ई केसांच्या वाढीसाठी चांगले आहे. एरंडेल तेलामुळे रक्ताभिसरण वाढते जे केसांची मजबूती वाढवण्यास मदत करते.या तेलामध्ये रिकिनोईलिक एसिड भरपूर प्रमाणात असते जे केस घट्ट करते आणि भुवयांची केसझडती थांबवते.

यानंतर कांद्याचे रस आणि एरंडेल तेल मिक्स करून घ्या.आपण यामध्ये विटामिन- ई ची गोळी ही टाकू शकता.
हे मिक्स केलेले तेलाचे थेंब कापसाच्या बोळ्याने भुवयावर लावावे आणि त्यानंतर भुवयांची मसाज करावी.
चांगल्या परिणामासाठी दररोज रात्री याची पुनरावृत्ती करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!