Home / आरोग्य / 100% खात्रीशीर, फक्त 5 रुपयाचा सोडा आणि मोस,चामखीळ सुकून गळून पडेल, मोस,चामखीळ घालवण्यासाठी परवडणारा उपाय..

100% खात्रीशीर, फक्त 5 रुपयाचा सोडा आणि मोस,चामखीळ सुकून गळून पडेल, मोस,चामखीळ घालवण्यासाठी परवडणारा उपाय..

नमस्कार, मोस नाहीसे करण्यासाठी अत्यंत सोपे साधे ६ उपाय

१.सफरचंदचं व्हिनेगर-मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही अॅलोविराचं जेल देखील लावू शकतात.

२.लिंबाचा रस-लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.

३.बटाट्याचा रस-बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.

४.अननसाचा रस-मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.

५.बेकिंग सोडा-चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.

६.लसून-लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!