हीरे मोती पेक्षा मूल्यवान आहे ही वनस्पती, जर कुठे सापडली तर अवश्य करा उपयोग!!..

By | October 25, 2021

मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती व फुलझाडे असतात जे आपल्या मनाला मोहून टाकतात, त्यांचे सौंदर्य पाहिले तर आपल्याला ती फुलं हवेहवेसे वाटतात.

वेगवेगळ्या रंगाचे आकाराचे फुले आपल्या आजूबाजूला दिसतात आणि म्हणूनच अनेकदा आपण ही फुलझाडे आपल्या बागेमध्ये किंवा घराच्या गॅलरी मध्ये लावत असतो. अशाच एका फुलाविषयी आज आपण लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हे फूल झाड दिसायला तर सुंदर आहेच पण त्याच बरोबर या फुल झाडाचे मानवी जीवनासाठी खूपच फायदा सुद्धा आहेत.चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असणाऱ्या या फुलाचे नाव आहे झेंडूचे फुल. झेंडूचे फुल दिसायला अतिशय सुंदर असते. झेंडू आपल्याला केशरी पिवळे आणि लालसर रंगाचे बाजारामध्ये पाहायला मिळतात. या फुलाला बाजारामध्ये खूपच मागणी असते. परंतु अध्यात्मिक दृष्ट्या या फुलाचे महत्व जेवढे आहे तेवढे अध्यात्मिक आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा या फुलाचे वैशिष्ट्य सांगण्यात आलेले आहे व मानवी जीवनासाठी हे फुल अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण झेंडूच्या आयुर्वेदिक औषधी गुणधर्माबद्दल ची महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला दात दुखीची समस्या जाणवत असते. जर तुमचे सुद्धा दात दुखत असतील तर अशा वेळी आपण एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये एक झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या टाकून हे पाणी व्यवस्थित रित्या उकळले आणि या पाण्याद्वारे जर आपण गुळण्या केल्या तर आपली दात दुखी काही वेळातच थांबते. जर तुम्हाला मु”ळ”व्या”ध झाला असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांची पावडर बनवून यामध्ये थोडी काळीमिरी पावडर मिक्स करून सेवन केल्याने मु”ळ”व्या”ध ची समस्या दूर होते.

आता हिवाळ्याचा ऋतू सुरू झालेला आहे आणि या ऋतूमध्ये अनेकांना पायामध्ये भेगा निर्माण होणे, पायांचे तळवे आग मारणे यासारखे समस्या उद्भवत असतात. जर तुम्हाला सुद्धा या समस्या उद्भवत असतील तर अशा वेळी आपण या वनस्पतीच्या पानांचा रस काढून त्यामध्ये व्यासलीन टाकल्यास आणि हे मिश्रण आपल्या पायांच्या तळव्यांना लावल्यास जर आपल्या पायांना भेगा पडलेल्या असतील तर त्या भरून निघतात आणि आपले तळवे सुद्धा आग भारत नाही.

जर तुम्हाला मुतखडा झालेला असेल लघवीच्या जागेवर आग होत असेल, मूत्राशय यामध्ये समस्या निर्माण होत असेल तर अशा वेळी सुद्धा या वनस्पतीच्या पानांचा जर आपण काढा बनवला आणि दिवसभरातून दोन वेळा सेवन केला तर आपल्याला मुतख*डा निघून जाण्यासाठी मदत होतो आणि आपल्या मू”त्रा”श”यमध्ये कोणते ही इन्फेक्शन झाले असेल तर ते दूर होते .

जर तुम्हाला विंचू चावला असेल आणि विंचूचा प्रभाव कमी करायचा असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप बनवायचा आहे. ज्या ठिकाणी विंचू चावला आहे अशा ठिकाणी हा लेप लावल्यास काही काळातच प्रभाव कमी होतो आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा विष पसरत नाही. तर जे काही होते झेंडू फुलाचे व त्या वनस्पतीचे आयुर्वेदिक गुणधर्म .जर तुमच्या आजूबाजूला हे झाड सापडले तर याचा अवश्य लाभ घ्या आणि तुमच्या बागेमध्ये किंवा घराच्या गॅलरीमध्ये झेंडूचे झाड आवश्य लावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *