जर आपल्या गुढघ्यामध्ये उठता बसता कटकट आवाज येत असेल, कार्टेजची झीज झाली असेल, गुडघे व सांध्यामधील वंगन संपलं असेल किंवा आपल्या कमरेमध्ये खूप वेदना होत असेल व मणका दुखत असेल, हातापायाची आग होत असेल, तसेच बऱ्याच लोकांना मानदुखी सोबत डोकेदुःखी होते, बधिरता येते, हाता-पायाची आग होते तर अशा सर्व आजारांसाठी आजचा हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. हा उपाय एकदम घरगुती आहे.
हा उपाय करतांना आपल्याला काही दिवस पंख्याखाली झोपायचं नाही किंवा पंख्याची हवा टाळायची आहे. थंड पेय, बर्फ, आईस्क्रीम, लोणचे, पापड, खारट, आंबट अशा सर्व पदार्थांचा आपल्याला त्याग करायचा आहे. झोपतांना उशी आणि गादी टाळावी, त्याजागी आपण उबदार अंथरूण किंवा गोधडी वापरावी. आपल्याला आपल्या आहारात साखरेचे प्रमाण देखील कमी करावे लागेल, यामुळे आपल्या शरीरातील कैल्शियमचे प्रमाण वाढेल.
तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कॉटनच्या चिंद्या किंवा कोणतीही दोरी. सर्वप्रथम आपण आपल्या दोन्ही पायांचे अंगठे जवळ करून बांधून घ्यावे. त्यानंतर तळपायाचे वरचे भाग ही अशेच जवळ घेऊन बांधून घ्यावे. यानंतर दोन्ही पायांचे गुडगे ही बांधून घ्यावे. यानंतर आपण पोटाच्या भारावर झोपावे आणि गुडघ्याखाली उशी घ्या.
यानंतर आपण आपले पाय गुडघ्यामधून वाकवून पार्श्वभागाला लावायचे आहे. अशाप्रकारे हा व्यायाम आपल्याला ५० वेळा करायचा आहे. हा व्यायाम केल्याने कार्टेजची झीज भरून येते, गुडघ्यामध्ये कमी झालेले वंगन वाढते, गुडघ्यामधील गॅप कमी होतो. व्यायाम करून झाल्यावर आपण एक वाटीभरून मीठ घ्यावे आणि याला तव्यावर गरम करून घ्यावे. आता या गरम केलेल्या मीठाने आपल्या घुडग्यावर शेकावे. हे केल्याने आपल्या घुडग्यामधील सर्व दुखने दूर होईल.
यानंतर पारिजातक, निरगुडी आणि शेवग्याचा पाला सावलीमध्ये वाळत घाला आणि त्याचे बारीक पावडर बनून घ्या. आता एका वाटीमध्ये समप्रमाण मध्ये एक वाटी हा चूर्ण घ्या आणि त्यामध्ये एक चमचा पावडर मिसळून घ्या. याचे दररोज सेवन केल्याने मणक्यामध्ये कमी झालेले वंगन (लिगमेंट) तसेच मणक्यामध्ये पडलेला गॅप भरून निघेल.