या दैनंदिन धावपळीच्या जीवनामध्ये आपण प्रत्येक जण व्यक्त झालेला आहे आणि प्रत्येक जण एवढा व्यक्त झालेला आहे की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ सुद्धा मिळत नाही यामुळे अनेकदा वेळेवर आहार केला नाही तर आपल्या शरीराला अशक्तपणा जाणवतो, थकवा जाणवतो. अनेक वेळा शरीराला पोषक तत्व प्राप्त न झाल्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची सुद्धा शक्यता असते आणि परिणामी आपल्या शरीरामध्ये र”क्ता”ची कमतरता निर्माण होते व आपल्या शरीरामध्ये र*क्ता’ची कमतरता निर्माण झाली तर त्याचबरोबर प्लेटलेट सुद्धा कमी होतात
आणि अशा वेळी अनेक आजार आपल्याला उद्भवतात. जर तुम्ही सुद्धा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या उपायाने तुमच्या शरीरातील प्लेटलेट्स वेगाने वाढण्यासाठी मदत होणार आहे परिणामी तुमच्या शरीरांमध्ये जर र”क्ता”ची ही कमतरता आहे ती सुद्धा भरून निघणार आहे चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल…
जेव्हा एखाद्या व्यक्तीला म”ले”रिया ,डें”ग्यू होतो तेव्हा या आजारांमध्ये व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात परिणामी प्लेटलेट्स संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होतो. आपल्या शरीरातील प्लेटलेट्स हे आपल्याला एखाद्या आजारातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपल्या शरीरातील प्लेटलेट्स वेगाने वाढवण्यासाठी अगदी महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून आज उपाय आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय तुम्ही जर तुम्हाला कोणते औषध गोळ्या सुरू असतील त्या सोबत सुद्धा करू शकता असा अगदी साधा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास गाजराचा रस लागणार आहे. हा गाजराचा रस बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गाजर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याच्या आधारे रस बनवायचा आहे. गाजरामध्ये नैसर्गिक दृष्ट्या एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात त्याचबरोबर आपल्या शरीराला शक्ती प्रदान करणारे अनेक विटामिन्स व पोषकतत्व उपलब्ध असतात आणि यामुळे आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची सुद्धा मजबूत होण्यासाठी मदत होते. अनेकदा आजारपणा मध्ये अनेक साठी औषध चालू असताना सुद्धा आपल्याला थकवा जाणवतो. हा थकवा दूर करण्यासाठी गाजर आपल्याला मदत करते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बीट. बीट हे आपल्या शरीराला नैसर्गिकरीत्या र”क्त पुरवत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी बीटाचा रस बनवायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे बिटाचा रस घ्यायचा आहे आणि त्यानंतर बिटाचे दोन ते तीन चमचे आपल्याला गाजराचा रस मध्ये मिक्स करून एकत्र करायचे आहे. जर तुमच्या शरीरामध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी झाली असेल तर अशा वेळी लसुन अजिबात सेवन करू नये किंवा जास्त मेहनतिचे कार्य सुद्धा करू नये. शक्य तेवढा आराम करावा.
दात घासताना दातांना व हिरड्यांना ब्रश लागणार नाही याची काळजी घ्यावी कारण की जेव्हा आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते तेव्हा अशावेळी जाताना जखम होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते त्याचबरोबर शरीरावरील इतर भागांवर सुद्धा कोणत्याही प्रकारची जखम होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपण जे उपाय करणार आहे तो आपल्याला सातत्याने दिवसभरातून दोन वेळा जेवण झाल्यानंतर करायचा आहे.
हा उपाय आपल्याला साधारण एक ते दीड महिना नियमितपणे करायचा आहे असे केल्याने तुमच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वेगाने वाढेल आणि तुम्हाला र”क्ता”ची कमतरता सुद्धा भासणार नाही आणि यामुळे तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहील अशा प्रकारे हा उपाय करून आपण घरच्या घरी आपल्या शरीरातील र”क्त व प्लेटलेट्सची संख्या सहजच वाढवू शकतो म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य जपा.