बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नवऱ्यावर ‘हे’ गं’भीर आ’रोप..! मोठ्या चित्रपटात काम देतो म्हणून, करायचा…

By | July 19, 2021

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची जोडी संपूर्ण बॉलीवूडमध्ये मजेदार जोड्यांसाठी ओळखली जाते. शिल्पा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि नवरा राज कुंद्रासोबत मजेदार व्हिडिओ शेअर करत रहात आहे.

राज सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. हे जोडपे सोशल मीडिया साइटवर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि दररोज काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. त्यांची पोस्ट पाहून ते इंटरनेटवर व्यापलेले आहेत.

11 वर्षापूर्वी दोघांचे लग्न झाले आहे.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचे 11 वर्षे झाली आहेत. या दोघांना 9 वर्षाचा मुलगा वियान आहे. याशिवाय मुलगी समिशा हि मुलगी आहे. राज कुंद्रा यापूर्वीही वादात होते. मॅच फिक्सिंगच्या आ’रोपामुळे त्याच्या मालकीच्या फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सवरही बंदी घालण्यात आली होती. आता त्यानंतर एक वेगळ्याच आ’रोपा त्याचावर लागला आहे. पहा पुढे….

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अ’श्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि काही अ‍ॅप्सद्वारे प्रकाशित केल्याप्रकरणी अ’टक करण्यात आले होते. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात सांगितले की, तो मुख्य सूत्रधार असल्याचे दिसते, आमच्याकडे याबद्दल पुरेसे पुरावे आहेत.

अ’श्लील चित्रपट बनवल्याचा असे आ’रोप.
मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराले म्हणाले की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई क्रा’इम ब्रँ’चमध्ये अ’श्लील चित्रपट बनविल्याबद्दल गु’न्हा दाखल करण्यात आला होता. काही अॅप्सद्वारे हे चित्रपट बनवले जातात व प्रकाशित केले जातात असा आ’रोप त’क्रारीत करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गु’न्हा दाखल करून त्यांचा तपास सुरू केला.

आमच्याकडे ठाम पुरावे आहेत – मुंबई पोलिस
आयुक्तांनी सांगितले की तपासणी दरम्यान असे आढळले की राज कुंद्रा हा या रॅ’केटमधील मुख्य किंग आहे. पोलिसांना त्याच्याविरूद्ध पुष्कळ ठोस पुरावे मिळाले. त्यानंतर सोमवारी त्याला अ’टक करण्यात आली. ते म्हणाले की या प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासह आतापर्यंत 11 आ’रोपींना अ’टक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
संपूर्ण खेळ असा असायचा … पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाच्या शोधात आलेल्या निष्पाप आणि गरजू मुलींना या कामासाठी अड’कवण्यात आले होते. मोठमोठ्या चित्रपटांत काम करण्याच्या बहाण्याने मुलींना ज’बरदस्तीने अ’श्लील चित्रपटात काम करण्यास भाग पाडले गेले. चित्रपट बनल्यानंतर त्यांना मोबाईल अ‍ॅप व ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोडण्यात आले आणि आ’रोपी लाखोंची कमाई करीत असत.

मुंबईतील मालाड वेस्टमधील मध गावात एक बंगला भाड्याने घेण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले असून तेथे अ’श्लील चित्रपटांचे शूटिंग करण्यात आले होते. एपीआय लक्ष्मीकांत साळुखे यांनी बंगल्यावर छापा टाकला असता येथे अश्लील चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. एवढेच नव्हे तर आ’रोपी हे चित्रपट केवळ एकाच नव्हे तर अनेक अॅप्सवर रिलीज करत असत आणि मग त्यातून पैसे कमवत असल्याचेही उ’घड झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *