दा’रूचे व्य’सन फक्त 21 दिवसात सोडवा! कितीही जुनाट दा’रू पिणारा या उपायाने दारू सोडून देतो.

By | October 30, 2021

हे नरकमय जिवन बनलेले दा’रू सोडवण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयत्न सुद्धा करतात परंतु अनेक प्रयत्न करून सुद्धा काही फरक जाणवत नाही तर तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची दा’रू सोडवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आजचा उपाय हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या काळामध्ये आपण 21 दिवसांमध्ये दारू कशा पद्धतीने सोडवायची याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहेत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल….

अनेकदा गंमत गंमत म्हणून दा’रू आपण अनेकदा पीत असते आणि या दा’रूची आपल्याला सवय लागून जाते आणि आपल्या जीवनामध्ये असा एक क्षण येतो की आपण दा’रूशिवाय राहू शकत नाही म्हणूनच आज आपण उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो. आपल्या शरीरवर नियंत्रण करण्याचे कार्य मेंदू करत असतो आणि हा उपाय केल्याने आपला मेंदू आपल्याला दारू पिण्याची कोणती सूचना देणार नाही. एवढा साधा सोपा प्रभावशाली हा उपाय आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुंठ.सर्वप्रथम आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लास भर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये सुंठाची पावडर टाकायची आहे. सुंठमध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण दा’रू सेवन करतो तेव्हा आपल्या शरीरातील सल्फर हळूहळू कमी होऊ लागते. जेवढे जेवढे आपल्या शरीरातील सल्फरची मात्रा कमी होऊ लागते तेवढ्या वेळा दा’रु पिण्याची सवय आपल्याला लागू लागते व आपला मेंदू आपल्याला सूचना देतो आणि म्हणूनच जर आपण सुंठ सेवन केले तर आपला मेंदू दा’रू पिण्याचे सूचना सुद्धा आपल्याला देत नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे ओवा. ओवा हा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे तसेच ओवा खाल्ल्याने आपल्या पोटाच्या ज्या काही समस्या असतात त्या पूर्णपणे दूर होऊन जातात. अनेकदा पोटामध्ये जळजळ, जंत झाले असतील तर ते बाहेर काढण्यासाठी ओवा खाल्ला जातो म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला ओवा लागणार आहे. आता आपल्याला पातेलामध्ये ओवा आणि सुंठ पावडर व्यवस्थितरित्या उकळून यायची आहे. हे मिश्रण व्यवस्थित उकळल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गळायचे आहे. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर आपल्याला दिवसातून दोनदा सेवन करायचे आहे..

अशा पद्धतीने जर आपण एकवीस दिवस हा उपाय केला तर आपला मेंदू स्वस्थ तर होणार आहे पण त्याच बरोबर आपल्या दारूची सवय सुटण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे कारण की या उपायांमध्ये जे दोन्ही पदार्थ वापरलेले आहेत ते दा’रू सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. दा’रु हे आपल्या शरीरासाठी खूपच वाईट आहे म्हणून शक्य तेवढे जास्त दा’रू पिऊ नका. दा’रू पीत असाल तर त्याचे प्रमाण अधिक ठेवू नका कारण की आपले शरीर हे अनमोल आहे आणि जीवन सुद्धा अनमोल आहे असे दा’रुमध्ये व्यर्थ वाया घालू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *