निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले आहे. या निसर्गामध्ये अनेक वनस्पती झाडे, झुडपे आहेत ज्यांचा आपल्याला खूप सारा उपयोग आहे परंतु मानवाला या वनस्पतीबद्दल माहिती नाही आणि म्हणूनच अनेकदा आपण खूप साऱ्या चांगल्या गोष्टींना दुर्लक्षित करतो. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशीच एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ही वनस्पती आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असते परंतु या वनस्पती बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते.
ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे तसेच या वनस्पतीचे औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्याचे कार्य ही वनस्पती करते. या वनस्पतीचे कार्य काय आहे? त्याचा उपयोग काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण लेखांमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली या वनस्पतीचे नाव आहे मरूआ. या वनस्पतीला मराठी भाषेमध्ये सब्जा असे म्हणतात. ही वनस्पती दिसायला अगदी तुळशी सारखी असते. या वनस्पतीचे पानांचा आकार सुद्धा तुळशीच्या पानांचा सारखा असतो. या वनस्पतीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे. या वनस्पतीचा उपयोग पूर्वीच्या काळापासून अनेकदा आलेला आहे. काही लोकांना गाठी संदर्भातील आजार झाले असतील तर अशा वेळी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे. या वनस्पतीचा पंचांग काढा म्हणजेच पान ,फूल ,मूळ, बिया आणि फांदी या वनस्पतीची पावडर या सर्वांचा एकत्रित बनवलेला काढा जर आपण रुग्णाला तीन-चार वेळा दिला तर रुग्णाच्या शरीरातील गाठी पूर्णपणे बऱ्या होऊन जातात.
अनेक महिलांना मासिक पा”ळी दरम्यान अनेक समस्या उद्भवत असतात आणि त्यांची पा”ळी वेळेवर येत नाही, काहींची उशिरा येते, काहींना मासिक पा”ळीच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर र”क्त”स्रा”व होतो, काहीना अशक्तपणा निर्माण होतो अनेकांना मासिक पा”ळीच्या दरम्यान र”क्त”स्रा”व अजिबातच होत नाही तर अशा समस्या दूर करण्यासाठी सुद्धा सब्जा ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची ठरते. अशा समस्या दूर करण्यासाठी आपल्याला या वनस्पतीच्या पानांची पावडर व बियांची पावडर बनवायची आहे आणि ही पावडर आपल्याला शतावरी चूर्ण सोबत खायची आहे. हे चूर्ण आपल्याला मासिक पा”ळी येण्या अगोदर तीन दिवस आधी खायचे आहे, असे केल्याने तुम्हाला मासिक पा”ळीच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही आहे त्याचबरोबर या काळात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा अजिबात जाणवणार नाही.
एखाद्या व्यक्तीला क्ष”य”रो”ग झाला असेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा चूर्ण अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण की या पानांमध्ये गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर पडण्यासाठी मदत होते तसेच आपल्यापैकी अनेकांना पोटदुखी, पोटाच्या समस्या उद्भवत असतात ऍसिडिटी, पोटामध्ये गॅस होणे,पोटामध्ये चमक भरणे, ब”द्ध”को”ष्ट”ता यासारख्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा सब्जा ही वनस्पती उत्तम कार्य करते. अशावेळी सब्जा वनस्पतीची पाने व बिया सुकवून त्यांची पावडर बनवून आपल्या गरम पाण्यासोबत एक चमचा घ्यायचे आहे असे जर आपण महिनाभर जरी केले तरी आपल्या पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. आपली पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागते.
जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या वारंवार होत असेल तर अशा वेळी या वनस्पतींच्या पानांचा लेप आपण जर कपाळावर लावल्यास डोकेदुखी बंद होऊन जाते. अनेकदा लहान मुलांना वारंवार जुलाब होत असतात तेव्हा अशा वेळी जर आपण या वनस्पतीची पाने हलकीशी गरम करून त्यांच्या पोटावर सुती कापडाच्या साह्याने बांधून ठेवल्यास मुलांना आराम जाणवतो. जर आपल्या शरीरावर एखादी जखम झाली असेल किंवा मुक्का मार लागला असेल तर अशा वेळी शरीरावर सूज निर्माण होते. ही सूज कमी करण्यासाठी जर आपण सब्जी या वनस्पतीच्या पानांचा लेप प्रभावित जागेवर लावल्यास त्वरित आराम पडतो तसेच या पानांचा लेप मध्ये आपण कोरफडचा गर किंवा शतावरी चूर्ण टाकल्याने सुद्धा आपले हाड फ्रॅक्चर झाले असेल तर ते फॅक्चर सुद्धा लवकर बरे होते.
ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये उष्णता भरपूर प्रमाणामध्ये असते अशा व्यक्तीने जर सब्जाच्या बिया सेवन केले तर त्यांच्या शरीरातील उष्णता निघून जाते. सब्जाच्या बिया या शीत स्वरूपाच्या असतात आणि म्हणूनच अनेकदा आईस्क्रीम फालुदा या सारख्या पदार्थांमध्ये सब्जाच्या बियाचा भरपूर मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जर तुम्हाला केसांसंदर्भात काही समस्या असतील,केस अकाली पांढरे होत असतील तर अशा वेळी आपण या वनस्पतीच्या बियांची पावडर बनवून त्यामध्ये शिकाकाई पावडर मिक्स केली आणि रात्री झोपताना हे मिश्रण केसांना लावल्यास काही दिवसांमध्येच आपले केस पांढरे झालेले आहेत ते काळे होण्यास मदत होते व त्याचबरोबर आपले केसांचे आरोग्य सुधारते .केस मजबूत बनतात व केस चमकू सुद्धा लागतात. जर आजूबाजूला ही वनस्पती उपलब्ध झाली तर या वनस्पतीचा अवश्य लाभ घ्या आणि आपले जीवन समृद्ध बनवा.